1/7
MPSC Toppers - Current Affairs screenshot 0
MPSC Toppers - Current Affairs screenshot 1
MPSC Toppers - Current Affairs screenshot 2
MPSC Toppers - Current Affairs screenshot 3
MPSC Toppers - Current Affairs screenshot 4
MPSC Toppers - Current Affairs screenshot 5
MPSC Toppers - Current Affairs screenshot 6
MPSC Toppers - Current Affairs Icon

MPSC Toppers - Current Affairs

Easy Notes MPSC UPSC Banking
Trustable Ranking IconVertrauenswürdig
2K+Downloads
6MBGröße
Android Version Icon4.4 - 4.4.4+
Android-Version
9.45(11-07-2021)Letzte Version
-
(0 Bewertungen)
Age ratingPEGI-3
Herunterladen
DetailsBewertungenVersionenInfo
1/7

Beschreibung von MPSC Toppers - Current Affairs

MPSC Toppers हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educationalच्या सहाय्याने सुरू केलेले व्यासपीठ आहे. या ॲपद्वारे प्रकाशित उत्कृष्ट दर्जाच्या (MPSC & UPSC दर्जाच्या) चालू घडामोडींमुळे (Current Affairs) अतिशय कमी वेळात हे ॲप महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लोकप्रिय ठरले असून, स्पर्धापरीक्षा (विशेषतः MPSC) क्षेत्रातील अनेक शिक्षक व संस्था आपल्या विद्यार्थ्यांना हे ॲप वापरण्याचा सल्ला देतात. आजवर सुमारे ७.५ लाख विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून, अनेक विद्यार्थी या ॲपचा दररोज वापर करतात.


हे ॲप तुम्हाला केंद्रीय लोकसेवा (UPSC), राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), कक्ष अधिकारी (ADO) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, चालू घडामोडी (Current affairs), सराव प्रश्नसंच (Practice Question Set), अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.


चालू घडामोडी हा मुख्य विषय असलेल्या या ॲपमध्ये स्पर्धापरीक्षेशी संबंधित इतर विषयांची (इतिहास, भूगोल, राज्यघटना, सामान्य ज्ञान इ.) माहितीही प्रकाशित केली जाते. २०१९ या वर्षात या ॲपमध्ये सुमारे १२०० हून अधिक लेख व ५००० हून अधिक सराव प्रश्नसंच प्रकाशित करण्यात आले आहेत.


आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला कमीतकमी वेळेत अधिक अचूक व अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे. तुमची हीच गरज MPSC Toppers पूर्ण करते व तुमच्या अमूल्य वेळेची बचत करत तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या चालू घडामोडी प्रदान करते.


या ॲपची काही ठळक वैशिष्ट्ये (features):

१. दैनंदिन चालू घडामोडी (Daily Current affairs)

२. दैनंदीन संपादकीय (Daily Editorials)

३. चालू घडामोडी मासिक (Monthly Current affairs Magazine)

४. सराव प्रश्नसंच (Practice Question sets)

५. क्लुप्त्या (Short tricks)

६. विशेष लेख (Imp Notes for Competitive exams)

७. लेख ऑफलाइन वाचण्याची सुविधा

MPSC Topper ers्स्पराध्परीकांचा (विशेषतः MPSC चा) अभ्यास करणाऱ्ऱा विद्करणार्र्यांना मदत्यासाठी Easy Padhai Educational च्चा सहाय्याय ने केलेले्वा. या ॲपद्वारे प्रकाशित उत्कृष्ट दर्जाच्या (MPSC & UPSC दर्जाच्या) चालू घडामोडींमुळे (Current Affairs) अतिशय कमी वेळात हे ॲप महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लोकप्रिय ठरले असून, स्पर्धापरीक्षा (विशेषतः MPSC) क्षेत्रातील अनेक शिक्षक व संस्था आपल्या विद्यार्थ्यांना हे ॲप वापरण्याचा सल्ला देतात. आजवर आजवरारे ७.७ लाख विद्याय्र्थांनी हे हे ॲपाड केले केले, अनेक्विदाय्र या ॲपचा दररोज वापर करतात.


हे हे ॲप्हाला केंद्रीय रीया (UPSC), राज्यसेवा (MPSC), पोलीस्उपनिरीक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), कक्ष अधिकारी (ADO) Übungs-Fragenset), अभ्यासक्सक (Lehrplan), माम वर्षात झालेल्लेला प्रश्रश्रिका याबद्दल मदत वाम्र्शन करण्याय उपयुक्उपयुक आहे.


चाच घडामोडी हा मुख्मुख विषय असलेल्असलेला या ॲपमध्ये स्पर्पराध्परीक संबंधित इतरविषयायघटन (इतिहास, भूगोल, राज्जा, सामान्न ज्ञान इ.) माहितीही प्पाशित शित. २०१ वर ९ा वर्षात या ॲपमध्ॲपमध सुमासुम १२०० १२०० हून अधिक व ५००० हून अधिकासर प्रश्रश प्रकाशित करण्करणाय आले आले.


आज आज्वच स्पर्पराध्परीकाष स्स फाफ बदलले बदलले. स्स्परा खूप वाव आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्रत विद्याय्र्थाला कमीतकमी्वेळेतान प्रार्प करण्याची गरज गरज. Die MPSC-Topper werden in den USA hergestellt.


या ॲपची काक ठळक वैशिष्ट्ट (Eigenschaften):

१. दैनंदिन दैनंदिनाच घडामोडी (Tägliche aktuelle Angelegenheiten)

२. दैनंदीन संपासंप (Daily Editorials)

३. चाच घडामोडी मासिक (Monatliche Zeitschrift für aktuelle Angelegenheiten)

४. सरासर प्रश्नसंच (Übungsfragen-Sets)

५. क्क्लुप्ता (Kurze Tricks)

६. विशेष लेख (Wichtelnotizen für Auswahlprüfungen)

७. लेख लेखाइन वाचण्चणाची सुविधा


MPSC Toppers - Current Affairs – Version 9.45

(11-07-2021)
Weitere Versionen
Was ist neu२०१९ ची update, जाहिरात मुक्त होण्यासाठी सुविधा, Next _ Previous चे बटन

Es gibt noch keine Bewertungen oder Beurteilungen! Um die erste zu hinterlassen, installiere bitte

-
0 Reviews
5
4
3
2
1

MPSC Toppers - Current Affairs – APK Informationen

APK Version: 9.45Paket: com.mpsc.toppers
Kompatibilität zu Android: 4.4 - 4.4.4+ (KitKat)
Entwickler:Easy Notes MPSC UPSC BankingDatenschutzrichtlinie:http://easynotes.in/t&c.htmlBerechtigungen:11
Name: MPSC Toppers - Current AffairsGröße: 6 MBDownloads: 97Version : 9.45Erscheinungsdatum: 2021-07-11 19:24:08Min. Bildschirmgröße: SMALLUnterstützte CPU:
Paket-ID: com.mpsc.toppersSHA1 Signatur: 28:1F:0E:85:CB:B5:07:E8:41:D9:69:5D:C9:19:FD:1A:9B:89:63:43Entwickler (CN): Organisation (O): Ort (L): Land (C): INBundesland/Stadt (ST): Paket-ID: com.mpsc.toppersSHA1 Signatur: 28:1F:0E:85:CB:B5:07:E8:41:D9:69:5D:C9:19:FD:1A:9B:89:63:43Entwickler (CN): Organisation (O): Ort (L): Land (C): INBundesland/Stadt (ST):

Neueste Version von MPSC Toppers - Current Affairs

9.45Trust Icon Versions
11/7/2021
97 Downloads6 MB Größe
Herunterladen

Weitere Versionen

9.36Trust Icon Versions
3/2/2021
97 Downloads6 MB Größe
Herunterladen
10Trust Icon Versions
4/2/2020
97 Downloads6 MB Größe
Herunterladen
9.09Trust Icon Versions
5/2/2019
97 Downloads5.5 MB Größe
Herunterladen
9Trust Icon Versions
29/1/2019
97 Downloads5.5 MB Größe
Herunterladen
3.0Trust Icon Versions
31/7/2017
97 Downloads6 MB Größe
Herunterladen
appcoins-gift
AppCoins GamesGewinne noch mehr Belohnungen!
mehr
Gods and Glory
Gods and Glory icon
Herunterladen
Dreams of lmmortals
Dreams of lmmortals icon
Herunterladen
Legende des Phönix
Legende des Phönix icon
Herunterladen
Isekai Saga: Awaken
Isekai Saga: Awaken icon
Herunterladen
Clash of Kings
Clash of Kings icon
Herunterladen
Eternal Evolution
Eternal Evolution icon
Herunterladen
X-Samkok
X-Samkok icon
Herunterladen